varishth nivad shreni certificate 2023 download pdf : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे (SCERT) आयोजित केलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र 2023 वितरण सुरू झालेले आहे ज्या शिक्षकांनी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड वरती आपले प्रशिक्षण व्यवस्थित रित्या पूर्ण केलेले आहे त्या शिक्षकांना सदर प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे.
Table of Contents
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 नावात दुरुस्ती करण्यासाठी इतर दुरुस्तीसाठी काय करावे
1नावात किंवा शाळा दुरुस्ती तसेच इतर माहितीच्या दुरुस्तीसाठी र तक्रार प्रकार ,जिस्टर नंबर ,मोबाइल नंबर टाकून तक्रार नोंदवा.
2.तक्रार नोंदल्या नंतर आपल्याला नव्याने माहिती भरण्याची संधी मिळेल.
3.आता माहिती भरताना नव्याने भरा.अचूक भरा कारण वारंवार अशी दुरुस्ती करता येणार नाही.
खालील लिंकवर क्लिक करून माहिती दुरुस्त करा .
https://training.scertmaha.ac.in/ticketapp/Ticket.aspx
रजिस्टर नंबर माहीत नाही घाबरू नका
आपल्याला आपला रजिस्टर नंबर माहीत नसेल तर अगोदर या लिंकवर क्लिक करून तो मिळवा कारण तो असल्या खेरीज आपल्याला आपले प्रमाणपत्र मिळवता येणार नाही म्हणून ते खालील लिंकवर जाऊन आपली बेसिक माहिती टाकताच आपल्याला ते मिळवता येईल यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
यासाठी आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी लिंक
नोंदणी क्रमांक लिंक यावर क्लिक करा.
https://training.scertmaha.ac.in/ForgotRegNo/RegVerification.aspx
रजिस्टर नंबर मिळाल्यावर खालील प्रोसेस करा.
प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याआधी या गोष्टी आपण केल्या आहेत का याची खात्री करा
1. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरती आपण सदर प्रशिक्षणाची चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
2. इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड च्या माध्यमातून सदर प्रशिक्षणाचे स्वाध्याय आपण अपलोड करणे आवश्यक आहे.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 चे प्रमाणपत्र असे डाउनलोड करा (varishth nivad shreni certificate 2023 download pdf)
सर्वात अगोदर scert च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या खाली त्याची लिंक दिली आहे. त्यानंतर प्रमाणपत्र या टॅब वर क्लिक करून आपल्याला विचारलेली सर्व माहिती अचूक भरा. आपल्याला यासाठी खालील स्टेप follw कराव्या लागणार आहेत.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी स्टेप्स
1. सर्वप्रथम आपल्या प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक टाईप करा
2. नोंदणी क्रमांक टाईप केल्यानंतर आपण जो वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो मोबाईल नंबर वापरला होता त्या मोबाईल नंबर वरती येणारा ओटीपी टाका
3. ओटीपी टाकल्यानंतर स्क्रीन वरती आपला नोंदणी क्रमांक इंग्रजी मधील आपले नाव मोबाईल क्रमांक ई-मेल आणि प्रशिक्षण कशासाठी घेतले आहे आपल्या शाळेचे नाव आपले देवनागरी लिपीतील नाव हे सर्व तपासून घ्या
4. या माहितीत काही बदल असल्यास आवश्यक तो बदल करून घ्या कारण हीच माहिती प्रमाणपत्रावरती येणार असल्यामुळे ही माहिती अचूक पहा
5. वरील सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर ती माहिती अचूक आहे अशी लक्षात आल्यानंतर डाऊनलोड बटनावरती क्लिक करा आणि आपले प्रमाणपत्र तात्काळ मिळवा
अशा सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर आपल्याला खालील लिंक वरती क्लिक केल्यानंतर सदर प्रमाणपत्र तात्काळ मिळणार आहे तरीही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा कारण अनेक शिक्षक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आम्हाला अजून प्रमाणपत्र मिळालेले नाही या चिंतेमध्ये होते तरी तात्काळ प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्या पण आपले सहकारी शिक्षक मित्र मैत्रिणींना तात्काळ पाठवून सुखद धक्का द्या धन्यवाद!
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रमाणपत्र 2023 download करण्यासाठी लिंक
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रमाणपत्र pdf लिंक निळ्या अक्षरांवर क्लिक करा.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 चे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी विडियो
आपल्याला प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे हे तात्काळ समजून घेण्यासाठी आम्ही यावर एक अप्रतिम विडियो बनवला आहे तो डेमो विडियो पाहून आपण आपले प्रमाणपत्र तात्काळ डाउनलोड करून ठेवा.
सारांश
आजच्या लेखात आपण कशा पद्धतीने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023 चे प्रमाणपत्र म्हणजेच ((varishth nivad shreni certificate 2023 download pdf) मिळवावी याबाबत अतिशय महत्वाची माहिती पहिली ही माहिती इतरांना देखील पाठवा.
आमचे इतर लेख