2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू |2023 talathi recruitment online application start

गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रसिद्ध झाल्यापासून तलाठी भरती बाबत तयारी करणाऱ्या उमेदवारांना एकच उत्सुकता लागलेली होती. ती  म्हणजे 2023 ची 4664 जागांसाठी असणारी मेगा तलाठी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? या तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार? तर या तलाठी भरतीच्या प्रक्रियेला अर्थात तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे परिपत्रक  महाराष्ट्र शासनाच्या महसूल … Read more

महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू | Job opportunity unemployed by Maharashtra government

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात.उमेदवारांना  या रोजगाराचा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे.तरी Job opportunity unemployed by Maharashtra government चा लाभ घ्या.    महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू महाराष्ट्र शासनाचा कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभाग|Department of Skill, Employment and … Read more

A केंद्रप्रमुख परीक्षेची कमी वेळात जास्त तयारी करण्यासाठी टिप्स आणि ऑनलाइन टेस्ट | Few tips to prepare for Kendra Pramukh Exam

 केंद्रप्रमुख परीक्षा ही अतिशय जवळ आलेली आहे. आपण ऑनलाइन अर्ज देखील सादर केले असतील. या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या शिक्षकांना आपले शालेय कामकाज पाहून सदर परीक्षेचा अभ्यास अर्थात तयारी करायची  आहे म्हणूनच आज आम्ही केंद्रप्रमुख परीक्षेची तयारी अगदी कमी वेळामध्ये कशी करता येईल यासाठी काही टिप्स घेऊन आलेलो आहोत.या Few tips to prepare for Kendra Pramukh … Read more

A मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग अभ्यासक्रम 2023 24 प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू|Mumbai Municipal Corporation Nursing Course 2023 24

ज्या महिला/मुलींना  सामान्य परिचर्या व प्रसूती शास्त्र अभ्यासक्रम अर्थात नर्सिंग कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू होणाऱ्या नर्सिंग कोर्सेस विषयी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चला तर मग या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 3 वर्षांच्या नर्सिंग कोर्सेस विषयी सविस्तर माहिती पाहूया.या कोर्सच्या संपूर्ण माहितीसाठी  Mumbai Municipal … Read more

आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाइन प्रवेश वेळापत्रक जाहीर | Iti Pravesh Prakriya 2023 24

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो!आयटीआय प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. आज आपण iti प्रवेश प्रक्रिया कशी पार पडणार त्याचे वेळापत्रक पाहूया. iti का करावा | why should iti  इयत्ता दहावी नंतर ज्या विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी न करता  रोजगाराभिमुख शिक्षण घ्यायचे आहे.म्हणजेच लवकरात लवकर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. … Read more

महाराष्ट्र मेगा तलाठी भरती 2023 महाराष्ट्रामध्ये 4625 पदांची मेगा तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रकाशित |Talathi Recruitment 2023 in Maharashtra 4625 Posts (Megha Talathi Recruitment Advertisement Format Released)

  जे उमेदवार तलाठी भरती 2023 ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट अर्थात ब्रेकिंग न्यूज आहे.प्रशासनाच्या भूलेख आणि महसूल विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी 2023 मध्ये 4625 आमची मोठी अर्थात मेगा तलाठी भरती होणार आहे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या तलाठी भरतीचे 2023 साठीचे प्रारूप प्रकाशित करण्यात आलेले आहे.आज आपण Talathi Recruitment 2023 in … Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षण विभागामार्फत गुणवत्तेनुसार शिक्षक भरती 2023 24 | Recruitment of sec.teachers in Pimpri Chinchwad mnc

नमस्कार! पुण्यामध्ये आपण तात्पुरत्या स्वरूपात नोकरीची संधी शोधत आहात तर मग हा लेख तुमच्यासाठी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे या ठिकाणी माध्यमिक शिक्षण विभागामार्फत तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी बी,एससी, बीएड, बीए बीएड बी. पी. एड. उत्तीर्ण परीक्षेतील शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेनुसार करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.चला तर मग Recruitment of sec.teachers in Pimpri Chinchwad … Read more

ssc नंतर तात्काळ रोजगार,नोकरी कशी मिळेल

        ssc nantar tatkal rojgar दहावी पास झाल्यानंतर म्हणजेच SSC नंतर तात्काळ रोजगार मिळावा असे बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असते. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन उगीच पाच वर्षे वाया घालवण्यापेक्षा अनेक विद्यार्थी दहावीनंतर मला तात्काळ रोजगार कसा मिळेल.म्हणजे मी स्वतच्या पायावर लवकर उभा कसा राहील .याकडे विशेष लक्ष देतअसतात. ज्या विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक … Read more