लालबागच्या राजाचे लाईव्ह विसर्जन दर्शन सोहळा 2023 lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023
lalbaugchya rajache live visarjan darshan sohala 2023 : आज अनंत चतुर्दशीचा दिवस सगळीकडेच गणेश विसर्जन मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहे. मुंबईमधील गणेशोत्सवाची ख्याती तर काही न्यारीच आहे. उंच आणि मोठ्या गणेश मूर्ती त्याच बरोबर भव्य मिरवणुका ही मुंबईच्या गणेशोत्सवाची खासियत आहे. मुंबईचा गणेशोत्सव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो लालबागचा राजा. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी … Read more