A अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 आपल्यासाठी अप्रतिम असलेल्या कॉलेजची नावे शोधण्याची ट्रिक्स | 11th Admission 2023 24 TricksTo Find best college

  अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक भरलेला आहे आणि त्यानंतर भाग दोन भरण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. भाग दोन भरत असताना आपल्यासाठी अप्रतिम म्हणजेच बेस्ट कॉलेजेस कशी निवडावीत ? हा विद्यार्थ्यांना  सर्वात मोठा प्रश्न पडत आहे? कारण का तर इतक्या कॉलेज मधून बेस्ट कॉलेज कसे शोधायचे ? चला  तर आज आपण आपल्यासाठी  आपल्याला मिळालेले गुण विचारात घेऊन बेस्ट कॉलेजेस कशी शोधायची ते पाहूया,की जेणेकरून आपल्याला अकरावी प्रवेश पहिल्याच यादीमध्ये होईल चला तर मग 11th Admission 2023 24 TricksTo Find best college  या माहितीला सुरुवात करूया. 

11th Admission 2023 24 TricksTo Find best college
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 आपल्यासाठी अप्रतिम असलेल्या कॉलेजची नावे शोधण्याची ट्रिक्स

 

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24  रजिस्ट्रेशन आणि भाग 1 असा भरा 

ज्या विद्यार्थ्यांनी अजून पर्यंत आपली अकरावी ऑनलाइन प्रवेश परीक्षेचे रजिस्ट्रेशन केलेले नाही आणि भाग एक भरला नाही त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले रजिस्ट्रेशन करून भाग एक बरा आणि मगच भाग दोन भाग दोन साठी लागणारी माहिती आपण पहा.

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 साठी आपल्यासाठी बेस्ट या कॉलेजची यादी खालील स्टेप प्रमाणे सर्च करा.11th Admission 2023 24 TricksTo Find best college 

आपल्याला आपल्यासाथू 11th admission घेताना 2023 24 या वर्षात best college find करण्याची tricks आम्ही सांगणार आहोत त्यासाठी पुढील बाबी follow करा. 

1.संकेतस्थळाला भेट 

सर्वप्रथम आपल्याला 11th admission.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

2. आपला विभाग निवडा 

अकरा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबई ,पुणे, नाशिक, अमरावती असे ते वेगवेगळे विभाग आहेत यापैकी आपल्या विभागावरती सिलेक्ट करा.

3.तीन आडव्या रेषा यावर क्लिक करा 

आपला विभाग निवडल्यानंतर आपल्याला मोबाईल मध्ये फॉर्म भरत असताना उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतात त्यावर क्लिक करा. त्या आडव्या रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर वेगवेगळे पर्याय दिसतील त्यापैकी know your eligibility या पर्यायावर क्लिक करा. 
 
 
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 आपल्यासाठी अप्रतिम असलेल्या कॉलेजची नावे शोधण्याची ट्रिक्स

 

 

 
याचाच अर्थ आपले गुण कोणत्या कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठी त्या,दरम्यानच्या आहेत.अशी ही सुविधा आहे. यामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो परंतु आपल्यासाठी बेस्ट असणारी कॉलेज निवडण्यासाठी अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावरील हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे चला तर मग स्टेप बाय स्टेप ती प्रक्रिया सर्व पूर्ण करूया.

 

4. स्ट्रीम

या ठिकाणी तुम्हाला कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा जसे की आर्ट्स कॉमर्स सायन्स किंवा एचएससी यापैकी जे असेल ते या ठिकाणी निवडायचा आहे.

5. दहावीचे गुण

आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये दहावीला एकूण गुण किती मिळाले मिळालेले आहेत ते या ठिकाणी नोंदवा.

उदा.420

6. गुणांची रेंज 

आपल्याला मिळालेल्या गुणांच्या अलीकडे पलीकडे किती गुण असलेले कॉलेज तुम्हाला हवे आहे या ठिकाणी आपण जास्त फरक न ठेवता पहिला जो पर्याय आहे दहा त्यावरती क्लिक करा. म्हणजेच आपल्याला मिळालेल्या गुना पेक्षा दहा गुणांनी जास्त किंवा दहा गुणांनी कमी ज्या पद्धतीने आपल्याला सिस्टीम सर्व सर्च करून देईल.

7. जेंडर 

आपण आपले जेंडर मेल फिमेल यापैकी  सिलेक्ट करायचे  आहे.

8. सोशल रिझर्वेशन 

या ठिकाणी देखील आपल्याला आपल्याला जर कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल जर तुम्ही कास्ट मध्ये असाल तर आपली कास्ट नमूद करा जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीच्या त्यांनी ओपन किंवा जनरल जे तुम्ही प्रवेशासाठी अप्लाय केलेला आहे ते रिझर्वेशन या ठिकाणी टाका.

9. स्पेशल रिझर्वेशन 

आई प्रवेशासाठी भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त अपंग खेळाडू अशी दि विशेष आरक्षण आहेत यापैकी जर आपण मराठी पात्र असाल तर ते निवडा अन्यथा नन वर क्लिक करा.

 

10. मिडीयम 

त्याने आपण कोणत्या माध्यमासाठी प्रवेश घेणार आहात इंग्रजी, गुजराती ,हिंदी ,कन्नड ,मराठी, सिंधी, उर्दू यापैकी एक निवडा.

11. ऍडमिशन राऊंड

आता पण पहिल्याच राऊंडसाठी माहिती शोधतोय म्हणून या ठिकाणी आपण फर्स्ट राऊंड यावरती क्लिक करावे.

12. कॅपच्या कोड टाका 

आणि शेवटी कॅपच्या कोड टाकून त्या ठिकाणी सर्च वरती क्लिक करा.

आपल्यासाठी बेस्ट कॉलेज लिस्टचा अभ्यास 

आपण ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्यासमोर एक लिस्ट दिसेल त्या लिस्टमध्ये वेगवेगळी कॉलेजेस आपल्याला पाहायला भेटतील .त्यामध्ये आपल्याला त्या कॉलेजचा यु-डायस कॉलेजचे नाव, पत्ता आणि जो चॉईस कोड दिसेल तो लिहून ठेवा .कारण ज्यावेळी आपण ऑप्शन फॉर्म भरू त्यावेळी त्याची मदत होणार आहे.

सर्वात महत्त्वाचे स्टेटस यामध्ये ते कॉलेज अनुदानित आहे विनाअनुदानित आहे ही माहिती पहा आणि त्यातून आपल्यासाठी आपल्या सोयीचे असणारी कॉलेजेस तुम्ही निवडा आणि त्यानुसार प्राधान्यक्रम टाका.

अकरावी ऑनलाइन प्रवेश भाग दोन भरण्याचा डेमो 

आपल्याला आपल्यासाठी बेस्ट असणारी कॉलेजेस निवडल्यानंतर आपण भाग दोन भरायला घ्यायचा आहे भाग दोन कशा पद्धतीने भरायचा याची सर्व माहिती आम्ही एका स्वतंत्र लेखांमध्ये घेतलेले आहे आपण त्यासाठी खाली लिंक वर क्लिक करून आपला भाग दोन भरून घ्यावा.

अकरावी प्रवेश/डिप्लोमा /iti  प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक

आमचे अकरावी विशेष लेख 

अकरावी ऑनलाइन प्रवेश शंका समाधान सराव प्रश्नांची उत्तरे  

 
 
 
 
 

 

Leave a Comment