अकरावी प्रवेश ऑनलाइन प्रवेश 2023 24 मध्ये संपूर्ण प्रक्रियेत मुलांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखातून दिलेली आहेत.अमुक अडचण आली काय करावे ?अकरावी प्रवेश घेत असताना आता काय करू ? या लेखात सर्व शंका निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे.
अकरावी प्रवेश आता काय करू ?akravi pravesh 2023 ata kay karu
1. अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 web portal म्हणजे website कोणत्या आहेत ?
11 वी प्रवेश विभागनिहाय संकेत स्थळे region wise website
2. 11 वी प्रवेश प्रक्रियेत काही अडचण आल्यास हेल्प लाइन नंबर कोणता आहे ?
3. अकरावीला प्रवेश घेताना कोणती शाखा घ्यावी, कोणता कोर्स करावा? याबाबत मार्गदर्शन कोठे घ्यावे ?
4. अकरावी प्रवेश प्रकिया कोण पार पाडते.
5. 11 वी प्रवेशाची मुख्य वेबसाइट कोणती आहे ?
6. 11 वी प्रवेशाची सूचना कशी प्राप्त होते ?
7. व्यवस्थापन कोटा म्हणजे काय?
8. अल्पसंख्यांक कोटा म्हणजे काय?
9. इन हाऊस कोटा म्हणजे काय?
1o. शून्य फेरी म्हणजे काय?
11. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये दुसऱ्या यादीच्या वेळी पसंती क्रम बदलता येतात का?
12. अकरावी प्रवेश विशेष फेरी म्हणजे काय ?
14. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात ?
15. 11 वी प्रवेश प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज आवश्यक आहे का?
16. अल्पसंख्यांक महाविद्यालयासाठी कोणते विद्यार्थी पात्र असतात?
17. इन हाऊस कोटा म्हणजे काय?
18.HSVC म्हणजे काय ?
19. दविलक्षी अभ्यासक्रम bifocal courses म्हणजे काय ?
20. 11 वी ऑनलाइन कोणत्या जातीसाठी किती टक्के आरक्षण दिले आहे?
- अनुसूचित जाती SC 13 टक्के
- अनुसूचित जमाती ST 7 टक्के
- V . J. A 3 टक्के
- NT B 2.5 टक्के
- NT C 3.5 टक्के
- OBC 19 टक्के
- आर्थिक दुर्बल 10 टक्के
- खुला /open 38 टक्के
21. 11 वी ऑनलाइन महिलाना किती टक्के आरक्षण आहे ?
22. 11 वी ऑनलाइन अनाथ मुलांसाठी किती टक्के जागा राखीव आहे?
23. 11 वी प्रवेशप्रकल्पग्रस्त ,भूकंप ग्रस्त यांना किती टक्के जागा राखीव आहेत ?
24. HSVC साठी टेक्निकल घेणाऱ्या मुलाना किती टक्के जागा आरक्षित असतात?
25. अकरावी प्रवेश पहिला पसंतीक्रम दिलेल्या कॉलेजला प्रवेश घेतला नाही तर काय होईल ?
26.11 वी प्रवेशात जर पसंतीक्रम 2 ते 10 यातील कॉलेजला प्रवेश घेतला नाही तर काय होईल ?
27. आतापर्यंत ज्या मुलांनी पार्ट १ भरला नाही त्यांना 11 वी ऑनलाइन प्रवेशात सहभाग घेता येईल का?
28. प्रत्येक फेरीच्या वेळी ऑप्शन फॉर्म भरता येतात का ? किंवा त्यात बदल करता येईल का ?
29.अकरावी ऑनलाइन प्रवेश ATKT /नापास मुलांची फेरी कधी होईल?
30 एखाद्या मुलाने पहिल्या फेरीत पसंतीक्रम भरले मात्र पहिल्या फेरीत प्रवेश घेतला नाही तर दुसऱ्या फेरीला कोणते पसंतीक्रम ग्राह्य धरले जातील ?
31. एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेऊन तो रद्द केला तर नंतरच्या फेरीत त्याला सहभागी होता येईल का ?
32.अर्जात असलेल्या चुकीने प्रवेश नाकारला तर पुढच्या राऊंडला भाग घेता येईल का ?
33. आपला अकरावी ऑनलाइन प्रवेश पक्का करण्यासाठी काय करावे ?
34. पसंतिक्रम देऊन कॉलेज मिळाल्यावर झाल्यावर काय करावे ?
35. अकरावी प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे घेऊन जायची आहेत?
36. 11 वी प्रवेश घेण्यासाठी दिलेल्या कालावधीत न गेल्यास काय होईल ?
37. अमुक एका जातीचा असून ते प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही काय करावे ?
38.आपण भरलेले पसंतीक्रम समजा आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे कॉलेज मिळत असेल पण आपल्याला ते नको असल्यास काय करावे?
अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्याला हवे असलेले प्रथम प्राधान्याचे म्हणजे क्रमांक एकचे कॉलेज मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्याला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालय नको असल्यास आपण पुढच्या म्हणजे दुसऱ्या प्रवेशाच्या वेळी आपले पसंती क्रम बदलू शकता. शक्यतो विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयांमध्ये आपण प्रवेश घ्यायला इच्छुक आहात अशाच महाविद्यालयांचे कोड टाकावेत अशा संकेतस्थळावर सूचना देखील आहेत.
39. अकरावी प्रवेश विशेष आरक्षण म्हणजे काय ?
सामाजिक आरक्षण सोडून इतर आरक्षणे यांचा समावेश यात असतो.
४०.नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र कोणासाठी आहे?
सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या एससी आणि एस टी उमेदवार सोडून इतरांना बंधनकारक आहे नाहीतर आरक्षणाचा लाभ मिळत नाही.
४१. आपण प्रवेशावेळी नॉन क्रिमिलियर दिले नाही तर के होईल ?
आपला प्रवेश नाकारला जाईल.
४२. नॉन क्रिमिलियर निघत नसेल तर काय करावे ?
आपला फॉर्म unlock करून ओपन मधून भरावा.
४३.आपण दिलेल्या वेळेत प्रवेश घेतला नाही तर काय होईल ?
आपला प्रवेश रद्द होईल.
४४.महाराष्ट्रा बाहेरील मुलांना जातीय आरक्षनाचा फायदा मिळेल का ?
नाही आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी आपण आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
४५.अकरावी प्रवेशावेळी जातीचा दाखला दाखल न केल्यास काय होईल ?
आपला प्रवेश रद्द होईल
४६. अकरावी प्रवेश कट ऑफ का पहावे ?
ते पाहिल्याने आपल्याला x महाविद्यालयात प्रवेश भेटेल की नाही समजते.
४७.आपल्याला अकरावी प्रवेश प्रक्रिया सोडायची आहे व iti वगेरे करायचे आहे ?
या सिस्टम मधून लोंग आउट करावे.
४८.अकरावी प्रवेश आपण कोणत्या कॉलेज साठी पात्र आहोत कसे कळते?
आपल्याला त्यासाठी know your eligiblity पहावी लागते ?
४९. अकरावी भाग एक मध्ये दुरुस्ती कशी करावी ?
आपला ऑनलाइन फॉर्म विहित वेळेत unlock करून ती प्रक्रिया पार पाडावी.
५०.अकरावी प्रवेश विशेष फेरीचे वेगळेपण काय आहे ?
या फेरीत कोणत्याच आरक्षणाचा लाभ न देता गुणांच्या आधारे प्रवेश दिले जातात.
अशा पद्धतीने हे ५० प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. या व्यतिरिक्त काही शंका असल्यास आपण कॉमेंट करा आम्ही आपल्याला उत्तरे देऊ.
अकरावी प्रवेश आता काय करू यातून नक्कीच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील .
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group
आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.
अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक 👈क्लिक