लोकमान्य टिळक संपूर्ण मराठी माहिती 2023 Lokmanya Tilak Sampuran Marathi Mahiti 2023

Lokmanya Tilak Sampuran Marathi Mahiti 2023

नमस्कार !आजच्या या लेखात आपण  स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.अशी ब्रिटिश सरकारविरुद्ध ललकारी ठोकणारे केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक म्हणजेच Lokmanya Tilak Sampuran Marathi Mahiti 2023 आज आपण पाहणार आहोत. लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेत असताना आपण लोकमान्य टिळक मराठी निबंध पहिला. त्याचबरोबर लोकमान्य टिळक मराठी भाषण या सदरात … Read more

लोकमान्य टिळक प्रेरणादायी सुविचार Lokmanya Tilak Inspiring Thoughts

नमस्कार ! आजच्या या लेखामध्ये आपण एक महान व्यक्तिमत्त्व लोकमान्य टिळक यांचे  काही प्रेरणादायी सुविचार पाहणार आहोत.हे Lokmanya Tilak Inspiring Thoughts आपण त्यांच्या जयंती पुण्यतिथि कार्यक्रमात वापरू शकता. मित्र मैत्रिणी यांना पाठवू शकता.      लोकमान्य टिळक या महान व्यक्तीमत्वाला समजून घेतानाआपण मागील लेखात लोकमान्य टिळक यांची संपूर्ण माहिती पहिली त्यातून त्यांच्या देशभक्तीची कल्पना आली. तर लोकमान्य टिळक … Read more

मुंबई महानगरपालिकेत शिक्षक असणाऱ्या प्रसिद्ध बालकवी एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या काव्यसंग्रहाला 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त |Famous child poet Eknath Awad, a teacher in the Mumbai Municipal Corporation, has received the 2023 Sahitya Akademi Award for his poetry anthology Chhand Ghei Anand.

साहित्य क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरती मानाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार. हा साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी  बालवर्ग आणि युवा वर्ग यांच्यासाठी  दिला जातो.2023 चा साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मुंबई महानगरपालिकेतील चेंबूर या ठिकाणी कार्यरत असणारे शिक्षक तसेच बालकवी सन्माननीय एकनाथ आव्हाड यांना प्राप्त झाला आहे. मुंबई महानगरपालिकेतील एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे साहजिकच … Read more

A सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याविषयी माहिती मराठी | Information about the new Vice-Chancellor of savitribai phule Pune University Dr. Suresh Gosavi Marathi |

 पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) कुलगुरू पदी पुणे विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान या विभागामध्ये कार्यरत असणारे या विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश गोसावी यांची आज पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याविषयी माहिती मराठी कुलगुरू  डॉक्टर  सुरेश … Read more

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती मराठी माहिती 2023 | ahilyabai holkar jayanti marathi information 2023

     महाराष्ट्र ही शूर वीरांची भूमी आहे त्याचप्रमाणे विरांगणाची देखील भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक विरांगणा होऊन गेल्या संत जनाबाई,सावित्रीबाई फुले ,ताराबाई शिंदे, बहिणाबाई चौधरीअशी कितीतरी नावे आपल्याला घेता येतील, की ज्या महिलांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवला आहे. आजच्या लेखातून अशाच एका विरांगणाची माहिती आपण पाहणार आहोत. त्या  विरांगणा म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई … Read more

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा थेट प्रक्षेपण | Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award

विविध क्षेत्रात महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळणार अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या औपचारिक घोषणेनंतर आज दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच … Read more

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मराठी कविता 2023 | babasaheb ambedkar jayanti nimitt marathi kavita 2023

सर्व वाचकांना सर्वप्रथम आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 जयंती साजरी करत आहोत. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी साजरी करत असताना विविध कार्यक्रमांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. शाळा, महाविद्यालय ,सहकारी संस्था अशा विविध ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. त्याचबरोबर रांगोळी, भाषण ,वक्तृत्व  स्पर्धा चित्र यांच्या … Read more

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शायरी मराठी 2023| babasaheb ambedkar jayanti shayari in marathi 2023

14 एप्रिलला आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव ,दलितांचे कैवारी ,महान अर्थशास्त्रज्ञ,इतिहासकार अशा कितीतरी ज्यांना उपाध्या लावल्या जातात असे थोर समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो. या दिवशी संपूर्ण भारतभरअतिशय उत्साहाचे वातावरण असते. आंबेडकर जयंतीला शाळा, महाविद्यालयांमध्ये देखील विविध कार्यक्रमांची मेजवानी असते. वक्तृत्व स्पर्धा,भाषण स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. ठिकठिकाणी … Read more

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 | dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023

14 एप्रिल हा दिवस आपण महामानव ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी केलेले कार्य हे खरोखरच खूप उल्लेखनीय आहे.आज आपण dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023 पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार मराठी 2023

dr. Babasaheb Ambedkar quotes in Marathi 2023 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, दलितांचे उद्धारक, एक थोर समाज सुधारक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांनाच ओळख आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक स्वतःची विचारधारा होती.ती विचारधारा किंवा त्यांची सुवचने पाहिल्यानंतर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांनी केलेल्या कार्याची ओळख नक्कीच मिळेल. … Read more