2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू |2023 talathi recruitment online application start

गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रसिद्ध झाल्यापासून तलाठी भरती बाबत तयारी करणाऱ्या उमेदवारांना एकच उत्सुकता लागलेली होती. ती  म्हणजे 2023 ची 4664 जागांसाठी असणारी मेगा तलाठी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? या तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार? तर या तलाठी भरतीच्या प्रक्रियेला अर्थात तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे परिपत्रक  महाराष्ट्र शासनाच्या महसूल … Read more

महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू | Job opportunity unemployed by Maharashtra government

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात.उमेदवारांना  या रोजगाराचा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे.तरी Job opportunity unemployed by Maharashtra government चा लाभ घ्या.    महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू महाराष्ट्र शासनाचा कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभाग|Department of Skill, Employment and … Read more

निवडणुकीच्या कामकाजामुळे सर्वच बदल्या दोन वर्षांसाठी लांबणीवर! |all transfers postponed two year due to election

बदल्यांचा विषय निघाला तरी कर्मचाऱ्यांची डोकेदुखी ही वाढत असते. परंतु आज आम्ही महाराष्ट्र राज्यातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत.ती आनंदाची बातमी अशी की, लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची या बदली प्रक्रियेमुळे अडचणी येऊ नये, म्हणूनच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र राज्याचे मुख्य अप्पर सचिव … Read more

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रप्रमुख परीक्षा 2023 पुढे ढकलल्या बाबत अधिकृत घोषणा | center pramukh exam 2023 postponed educaation department

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन करण्यात येणार होते. पात्र उमेदवारांकडून केंद्रप्रमुख पदासाठी ऑनलाइन आवेदन पत्र देखील उमेदवारांनी सादर केली होती. त्याचबरोबर या परीक्षेची संभाव्य तारीख राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून अखेर अशी कळविण्यात आली होती. परंतु आता दिनांक 21 जून 2023 रोजी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या … Read more

जागतिक योग दिन सूत्रसंचालन घोषवाक्य कविता माहिती | Jagtik Yog Din Sutra Sanchalan Ghoshvakya kavita

या विशेष लेखमालेत आपण आज जागतिक योग दिन सूत्रसंचालन, घोषणा किंवा घोषवाक्य व कविता 2023 अर्थात लेटेस्ट माहिती पाहणार आहोत.  जागतिक योग दिन लेखमाले मध्ये आपण पहिल्या लेखात जागतिक योग दिनाबद्दल माहिती पहिली.त्याच बरोबर योगा करण्याचे कोणते फायदे कोणते आहेत? याचा देखील अभ्यास केला. जागतिक योग दिन साजरा होण्यासाठी भारत देशाने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले प्रयत्न … Read more

A शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या बंद करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले संकेत |Edu.Minister Kesarkar gave a signal to stop administrative transfer

 महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय श्री दीपक केसरकर यांनी आज शिक्षक भरती आणि शिक्षकांच्या बदल्यांबाबत अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.ती म्हणजे Edu.Minister Kesarkar gave a signal to stop administrative transfer अर्थात आता प्रशासकीय बदल्या होणार नाहीत.  शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या बंद करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले संकेत  महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी … Read more

Pनिपुण महाराष्ट्र निपुण भारत” ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल माहिती |catching campaign Nipun Maharashtra Nipun Bharat

निपुण महाराष्ट्र निपुण भारत ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत शिक्षण विभागाकडून  काही सूचना प्राप्त झाल्या आहेत.चला तर मग catching campaign Nipun Maharashtra Nipun Bharatत्याविषयी माहिती पाहूया.   निपुण महाराष्ट्र निपुण भारत” ह्या लक्षवेधी अभियानाच्या अंतर्गत शाळापूर्व तयारी पहिले पाऊल माहिती निपुण महाराष्ट्र निपुण भारत अभियान उपक्रमाची माहिती … Read more

आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या वारकऱ्यांना व पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरातून सूट | Exemption road tax devotees going to Ashadhi Wari

2023 च्या आषाढी  वारीबाबत एक महत्वाची माहिती आज आम्ही घेऊन आलो आहोत. पालख्यांना , वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून Exemption road tax devotees going to Ashadhi Wari सूट देणेबाबत 13 जानेवारीला महाराष्ट्र शासनाकडून एक आदेश काढण्यात आला आहे.या आदेशात कोणाला सूट आहे याची माहिती पाहूया आषाढी वारी 2023 ला जाणाऱ्या  वारकऱ्यांना व पंढपुरला जाणाऱ्या भाविकांना … Read more

A दहावी बोर्ड परीक्षा 2023 जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेची आवेदन पत्रे ऑनलाइन सादर करण्याबाबत | 10th Board Exam 2023 Exam Application July

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १०वी) पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत बोर्डाकडून  माहिती देण्यात आलेली आहे.यासाठी 10th Board Exam 2023 Exam Application July आमची माहिती नीट वाचा.  दहावी बोर्ड परीक्षा 2023 जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेची … Read more

आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा थेट प्रक्षेपण | Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan Award

विविध क्षेत्रात महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळणार अशी अधिकृत घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यांच्या या औपचारिक घोषणेनंतर आज दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्राचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच … Read more